सनई- चौघडे वाजणार!! जुई गडकरी ‘या’ तारखेला विवाह बंधनात अडकणार; स्वतःच दिली माहिती

Jui Gadkari

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून मोठ्या ब्रेकनंतर अभिनेत्री जुई गडकरी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे खळखळून मोरंजन करताना दिसत आहे. जुईची हि मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली असून आता या मालिकेचा टीआरपी देखील शिखरावर आहे. या मालिकेमुळे मध्यंतरी गायब झालेल्या जुईला एक चांगला कमबॅक मिळाला. इतकेच नव्हे तर आता ती पुन्हा … Read more

शिट्ट्या वाजणार.. फेटे उडणार.. जेव्हा ढोलकीच्या थापेवर अन घुंगरांच्या बोलावर ‘लावण्यवती‘ थिरकणार

Lavanyavati

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी संगीत विश्वाला अत्यंत श्रवणीय आणि उडत्या चालीची एनर्जेटिक गाणी देणारा प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते सोशल मीडियावर फार सक्रिय असते. या माध्यमातून तो आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहतो. शिवाय आगामी प्रोजेक्ट्सचीदेखील माहिती देतो. आताही त्याने लवकरच येऊ घातलेल्या ‘लावण्यवती’ या अल्बमची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. गायक अवधूत गुप्तेने त्याच्या अधिकृत सोशल … Read more

‘दुनिया गेली तेल लावत..’; ‘तीन अडकून सीताराम’च्या टीझरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Teen Adkun Sitaram

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। इतके दिवस ज्या चित्रपटाविषयी प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती त्या ‘तीन अडकून सीताराम’ या चित्रपटाचे जबरदस्त टिझर सोशल मीडियावर अखेर झळकले आहे. टिझर बघून या चित्रपटाविषयीची उत्कंठा आता आणखीनच शिगेला पोहोचली आहे. टिझर अतिशय धमाल असून यात काहीतरी गुंतागुंत दिसत आहे. आता हा सुरू असलेला गोंधळच नेमका काय आहे, कशामुळे आहे, याचेच … Read more

‘अम्मा तू भारी…’; आईच्या नव्या मालिकेचा पहिला भाग पाहताच सखीने शेअर केली खास पोस्ट

sakhee_ shubhangi gokhale

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकतीच स्टार प्रवाह वाहिनीवर ‘प्रेमाची गोष्ट’ हि नवी मालिका सुरु झाली आहे. ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेने निरोप घेतल्यानंतर तिची जागा या नव्या मालिकेने घेतली आहे. सोमवारपासून सुरु झालेली हि मालिका हळूहळू कथानकात रंग घेऊ लागली आहे. या मालिकेत मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान, राज हंचनाळे, इरा परवडे, शुभांगी गोखले, संजीवनी कदम, अपूर्वा … Read more

‘मी घाण दिसतेय.. माझी दाढी मिशी दिसते.. ‘; आत्मविश्वास गमावल्याने अभिनेत्रीची ‘अशी’ झालेली अवस्था

Urmila Nimbalkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला निंबाळकर ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. उर्मिला हि अभिनेत्री आणि प्रसिद्ध युट्यूबर आहे. नुकतेच उर्मिलाच्या युट्यूब चॅनलने १ मिलियनचा टप्पा पार केला आहे. यानिमित्त तिने एक व्हिडीओ शेअर करत एक अत्यंत भयावह अनुभव शेअर केला आहे. डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर तिची काय अवस्था झाली होती याबाबत तिने … Read more

प्रवीण तरडेंनी कुटुंबासोबत अनुभवला सुभेदारांचा सिंहगडावरील पराक्रम; म्हणाले, ‘शेवटी डोळ्यात पाणी आलंच..’

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’मधील पाचवा चित्रपट ‘सुभेदार’ हा २५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित झाला. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या चित्रपटातून सुभेदार तानाजी मालुसरे यांचा वीर पराक्रम आपल्याला मोठ्या पडद्यावर पहायला मिळत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षक, चाहते, समीक्षकी यांसह अनेक कलाकारदेखील या चित्रपटाचे भरभरून कौतुक करत आहेत. … Read more

प्राजूच्या फार्महाऊसवर जत्रेकऱ्यांची धमाल- मस्ती- कल्ला; वनिताने शेअर केला व्हिडीओ

MHJ

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमिक कार्यक्रमात अभिनेत्री प्राजक्ता माळी अत्यंत भूमिका साकारते आहे. या कार्यक्रमातून आपल्या निवेदन कौशल्य दाखवत सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या प्राजक्ताचे महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकारासोबत एक नाते तयार झाले आहे. दरम्यान नुकताच प्राजक्ताने तिचा वाढदिवस या कलाकार मंडळींसोबत साजरा केला. यानिमित्त हास्यजत्रेतील सर्व कलाकार मंडळी प्राजक्ताच्या … Read more

झी मराठीच्या ‘या’ मालिकेत मीरा जोशीची एंट्री; शरद पोंक्षेंबरोबर करणार काम

Meera joshi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री मीरा जोशी ही सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे. मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनय आणि नृत्य शैलीच्या जोरावर नाव कमावणारी मीरा लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. अलीकडेच तिने बॉयफ्रेंडसोबतचे काही फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली. ज्यामुळे तिच्या लग्नाची चर्चा रंगली. पण हे सगळं प्रमोशनचा भाग असल्याचे समोर … Read more

‘दुर्दैवाने माझ्या वैयक्तिक कारणांमुळे..’; ‘रमा राघव’ मालिकेतून ‘या’ अभिनेत्रीची एक्झिट

Rama Raghav

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका ‘रमा राघव’ सध्या चांगल्या ट्रॅकवर सुरु आहे. मालिकेला प्रेक्षकांचे चांगले प्रेम मिळत आहे. असे असताना मालिकेतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने अचानक एक्झिट घेतली आहे. हि अभिनेत्री कोण आहे..? आणि तिने अशी अचानक एक्झिट का घेतली..? याविषयी तिने स्वतःहून सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत माहिती दिली … Read more

‘माझ्याबरोबर दीपा तुम्ही सुद्धा जगलात..’; ‘रंग माझा वेगळा’ फेम रेश्मा शिंदेची भावनिक पोस्ट

Reshma Shinde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. तब्बल ४ वर्षांनंतर या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. प्रत्येकवेळी एक नवा ट्विस्ट घेऊन २०१९ पासून या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या मालिकेतील प्रत्येक पात्र घराघरात लोकप्रिय ठरले. या मालिकेतील दीपा या पात्रावर प्रेक्षकांचे विशेष प्रेम होते. हे पात्र … Read more

पिच्चर आल्यावर काय हुईल..? शाहरुखच्या ‘जवान’साठी मराठी अभिनेत्याची पोस्ट; म्हणाला, ‘लै आतुरतेने वाट बघतोय..’

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांचीज उत्सुकता वाढवली आहे. विशेष करून शाहरुखचे चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. शाहरुख चाहत्यांबद्दल बोलायचं तर यामध्ये मराठी कलाकारांचा देखील समावेश आहे. संपूर्ण चित्रपटसृष्टीतसुद्धा या चित्रपटाची चर्चा सुरु असताना मराठी अभिनेता किरण माने यांनी नुकतीच एक पोस्ट … Read more

अक्षरा- अधिपतीच्या साखरपुड्याला दामले बुवा येणार..?; कविता मेढेकर म्हणाल्या..

Tula Shikvin Changlach Dhada

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. सध्या मालिकेत आलेला ट्विस्ट प्रेक्षकांच्या चांगलाच पत्थ्यावर पडला आहे. मालिकेतील अक्षरा, अधिपती, भुवनेश्वरी ही मुख्य पात्र प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतली आहेत. दरम्यान अक्षरा आणि अधिपती यांच्या साखरपुड्याची जय्यत तयारी सुरु झाली आहे. आजपासून हा विशेष सप्ताह सुरु होतोय. … Read more

अमृता- प्रसादचं पहिलं केळवण; 87 वर्षीय आजोबांनी केले लाडक्या नातीचे अन जावयाचे कोडकौतुक

Amruta_Prasad

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वत अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे यांची केमिस्ट्री जुळली. बिग बॉस मराठीचा सीजन संपला पण हि जोडी मात्र चांगलीच चर्चेत राहिली. यानंतर अमृता आणि प्रसाद यांनी आयुष्यातील अत्यंत महत्वाचा निर्णय घेत एकमेकांना जोडीदार म्हणून निवडले. महिन्याभरापूर्वी २२ जुलै २०२३ रोजी दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकत सोशल मीडियावर … Read more

माझ्या आजोबांनी महाराष्ट्रासाठी काय केलं..? केदार शिंदेंनी व्यक्त केले मनातील शल्य

Kedar Shinde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे हे मराठी मनोरंजन विश्वातील अत्यंत प्रसिद्ध नाव आहे. लोकप्रिय दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता म्हणून केदार शिंदेंची ख्याती आहे. केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा सिनेमा त्यांचे आजोबा शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. या चित्रपटातून शाहिरांची जीवनगाथा रुपेरी पडद्यावर उलघडण्यात आली आहे. आज शाहीर साबळे यांचा जन्मदिवस आणि या … Read more

‘पुन्हा एकदा तोच प्रवास…’; वडिलांच्या मृत्यूनंतर गश्मीर ऐतिहासिक भूमिकेतून करणार कमबॅक

Gashmeer Mahajani

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिनांक ११ जुलै २०२३ हा दिवस संपूर्ण मराठी सिनेसृष्टीला हादरा देणारा दिवस ठरला. या दिवशी प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या अकस्मात निधनाच्या बातमीने मोठा धक्का दिला. रवींद्र महाजनी यांचा मुलगा अभिनेता गश्मीर महाजनी याला आपल्या वडिलांच्या निधनाची कल्पना नसल्याचे समोर आल्यानंतर टीकांचा तीव्र मारा त्याला सहन करावा लागला. वडिलांच्या निधनानंतर त्याच्या … Read more