आईच्या निधनानंतर अजिंक्य देव यांची ‘अशी’ झालीये अवस्था; नेटकरी आधार देत म्हणाले..

Ajinkya_seema Deo

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतली जेष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे २४ ऑगस्ट २०२४ रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सीमा देव या दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्या पत्नी आणि अभिनेते अजिंक्य देव यांच्या आई होत्या. सीमा देव यांनी अनेक चित्रपटात दमदार अभिनय करून प्रेक्षकांच्या मनावर राज्य … Read more

गौरव मोरेची नवी हेअरस्टाईल चाहत्यांना रुचेना; अभिनेता म्हणाला, ‘फक्त 2 महिने…’

Gaurav More

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अनेक कलाकार मंडळी प्रकाशझोतात आली. ज्यामध्ये गौरव मोरेचा समावेश आहे. त्याच विनोदाचं कमाल टायमिंग आणि त्याची हेअरस्टाईल प्रेक्षकांना प्रचंड आवडते. ‘आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टरपाडा… टॅनना.. टॅनना..’ असं म्हणत जेव्हा अभिनेता एंट्री घेतो तेव्हा टाळ्यांचा कडकडाट होतोच. त्याची हेअरस्टाईल आणि हटके अंदाज त्याला इतरांपेक्षा … Read more

‘समोरच्याला काय खुपतंय यापेक्षा…’; अमृता खानविलकरच्या ‘त्या’ फोटोचे कॅप्शन चर्चेत

Amruta Khanvilkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अमृता खानविलकर मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. केवळ सौंदर्याच्या जोरावर नव्हे तर अभिनय, नृत्य अशा विविध कलागुणांच्या जोरावर तिने कला सृष्टित स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे. अमृताने अनेक मराठी चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. पण प्रसाद ओकच्या ‘चंद्रमुखी’ या चित्रपटात तिने साकारलेली चंद्रा प्रेक्षकांच्या मनात खोलवर घर करून बसली आहे. … Read more

‘चंद्रावर बसणारा पहिला भारतीय’; अभिनेता सचिन पिळगांवकरांची ‘ती’ पोस्ट व्हायरल

Sachin Pilgaonkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भारताची ‘चंद्रयान – ३’ हि अत्यंत महत्वाकांक्षी मोहीम देशाने यशस्वीपणे पूर्ण केली आहे. यामुळे प्रत्येक भारतीय आनंद साजरा करत आहे. इस्रोने बुधवारी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘विक्रम’ लँडर आणि ‘प्रज्ञान’ रोव्हर सॉफ्ट लँडिंग केलं आणि एक भव्य इतिहास रचला. भारतीय वेळेनुसार पाहता संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. दरम्यान … Read more

‘आई गेल्याने कुटुंबात…’; सीमा देव यांच्या निधनावर मुलांची भावनिक प्रतिक्रिया

Deo Family

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिवंगत मराठी अभिनेते रमेश देव यांच्या पत्नी आणि अभिनेत्री सीमा देव यांचे आज २४ ऑगस्ट २०२३ रोजी निधन झाले. या दुःखद बातमीने संपूर्ण सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे. वयाच्या ८१’व्या वर्षी सीमा देव यांची प्राणज्योत मालवली. आज सकाळी ७ वाजता त्यांचं बांद्रा येथील राहत्या घरी निधन झाल्याची माहिती त्यांचे सुपूत्र अभिनय देव यांनी … Read more

प्रसिद्ध अभिनेत्रीने दाखवली फार्महाऊसची झलक; Video शेअर करत म्हणाली, ‘देवाच्या दयेने…’

Varsha Dandale

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सेलिब्रिटी त्यांचं आयुष्य कसं जगतात..? कसे राहतात..? काय खातात..? दैनंदिन आयुष्यात कसे असतात..? याबाबत कायम चाहत्यांना उत्सुकता असते. त्यामुळे हि सेलिब्रिटी मंडळी सोशल मीडियावर आपल्या राहणीमानाविषयी अपडेट देत असतात. आपले अनुभव, किस्से, कुटुंब, मित्र आवर्जून चाहत्यांसह शेअर करतात. दरम्यान अनेक सेलिब्रिटी मंडळी आपलं घर, फार्महाउस याबद्दल देखील सोशल मीडियावर माहिती देत असतात. … Read more

लळा लावण्यासारखं मोठं व्यसन नाही.. ‘डायरी ऑफ विनायक पंडित’चे गुपित उलघडणार..? पहा ट्रेलर

Diary Of Vinayak Pandit

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘डायरी ऑफ विनायक पंडित’ या वेबफिल्मचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. काही गोष्टी आपली पाठ कधीच सोडत नाहीत. संपवण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही संपत नाहीत. अशाच काही गोष्टी सोबत घेऊन निघालेल्या कलाकाराचा जीवनप्रवास ‘डायरी ऑफ विनायक पंडित’मधून उलगडणार आहे. चित्रबोली क्रिएशन्स निर्मित, वन कॉम प्रॉडक्शन सहनिर्मिती आणि अक्षय विलास बर्दापूरकर सादर करत … Read more

‘चंद्रयान- 3’च्या यशस्वी लँडिंगबद्दल अभिनेत्रीने व्यक्त केला अभिमान; म्हणाली, ‘कुणीच कल्पना केली नव्हती..’

Hemangi Kavi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भारताची अत्यंत महत्त्वाकांक्षी मोहीम ‘चंद्रयान ३’ यशस्वी झाल्याने सर्वत्र आनंदी आनंद झाला आहे. इस्रोने बुधवारी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘विक्रम’ लँडर आणि ‘प्रज्ञान’ रोव्हर सॉफ्ट लँडिंग केलं आणि इतिहास रचला. संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. यानंतर भारतीयांचा मोठा जल्लोष सुरु आहे. जगभरातून इस्रोच्या वैज्ञानिकांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येतं … Read more

‘प्रिय पाऊस…’; हेमांगी कवीने घेतला रिमझिम श्रावण धारांच्या मनमोहक स्पर्शाचा आनंद

Hemangi Kavi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हेमांगी कवी हि मराठी सिने विश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. हेमांगी कवी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. त्यामुळे तिच्या विविध पोस्ट व्हायरल होत असतात. अनेकदा ती विविध विषयांवर अगदी बिनधास्त आणि बेधडकपणे व्यक्त होत असतात. कित्येक विषयांना शब्दांच्या माध्यमातून तिने वाचा फोडली आहे. दरम्यान आता तिची एक मान्सून पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल … Read more

अभिनेत्री ऋतुजा बागवेच्या नव्या घराची नेमप्लेट तय्यार; सोशल मीडियावर फोटो झाले व्हायरल

Rutuja Bagwe

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजनसृष्टीत आपल्या अस्खलित अभिनयाच्या जोरावर अभिनेत्री ऋतुजा बागवेने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून ती विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. आतापर्यंत तिने साकारलेल्या प्रत्यके भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. अलीकडेच ऋतुजाने स्वतःच हक्काचं नवं घर घेतल्याची आनंदाची बातमी तिने दिली होती. आता या … Read more

‘प्रेमाची गोष्ट’ हिंदी मालिकेचा रिमेक; ट्रोलिंगला प्रत्युत्तर देताना अभिनेत्री म्हणाली, ‘रिमेक हा नावाला..’

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘काहीही हा श्री’ या डायलॉगमुळे तुफान लोकप्रियता मिळवणारी जान्हवी अर्थात अभिनेत्री तेजश्री प्रधान ही छोट्या पडद्यावरील लाडकी अभिनेत्री आहे. तिने विविध मालिकांमधून साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांवर एक वेगळीच छाप पाडताना दिसल्या आहेत. पण मध्यंतरी ती मालिकांमध्ये दिसलीच नाही. तिच्या चाहत्यांना तिने मालिकेत काम करावे असे सतत वाटत होते आणि अखेर दोन ते अडीच … Read more

CM शिंदेंची केईम रुग्णालयाला अचानक भेट; अभिनेता व्हिडीओ शेअर करत म्हणाला, ‘इतक्या ग्राऊंड लेव्हलला…’

Abhijeet Kelkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्याचं राजकारण एका वेगळ्याच लेव्हलवर चालू, अत्यंत घाणेरडी राजनीती, महाराष्ट्राचं भवितव्य काय असणार..? असे बरेच प्रश्न, टीका गेल्या काही महिन्यांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केल्या गेल्या. पण काल २१ ऑगस्ट २०२३ रोजी सोमवारी रात्री अचानक राज्याचे मुख्यमंत्री केईएम रुग्णालयात येऊन धडकले अन सगळ्यांची तारांबळ उडाली. मुख्यमंत्र्यांच्या या अचानक भेटीची सध्या चांगलीच चर्चा … Read more

‘मैं तेरी दुश्मन.. दुश्मन तू मेरा..’; मानसी नाईकचा नागीन डान्स पाहिलात का..?

Manasi naik

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या सौंदर्याने, अभिनयाने आणि ठसकेबाज अदाकारीने कायम प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री मानसी नाईक हि कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. चित्रपट, मालिका, अल्बम सॉंग अशा विविध माध्यमातून ती प्रेक्षकांचे मनोरंजन करते. सोशल मीडियावर तिचे बरेच रिल्स व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर सक्रिय असणारी मानसी नाईक आता पुन्हा एकदा एका रिलमुळे … Read more

‘नवी सुरुवात.. नवा प्रवास.. नवा अध्याय..’; ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री झळकणार हिंदी मालिकेत

Apurva Gore

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’ हि छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. नुकतेच या मालिकेने १ हजार भाग पूर्ण केले असून याचा टीआरपी कायम अव्वल राहिला आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षक प्रचंड प्रेम करत आहेत. अरुधंती, यश, अनिरुद्ध, संजना, ईशा या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी उचलून घेतलं आहे. … Read more

‘सुभेदार’ चित्रपटाचा Book My Show’वर डंका; रिलीजआधीच केला ‘असा’ रेकॉर्ड

Subhedar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिग्पाल लांजेकर यांच्या श्री शिवराज अष्टकाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ आणि ‘शेर शिवराज’ हे श्री शिवराज अष्टकातील चार चित्रपट तुफान गाजले. यानंतर आता पाचवे चित्रपुष्प ‘सुभेदार’ येत्या २५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित होऊ घातला आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. अशातच आता रिलीजआधीच या चित्रपटाने एक भव्य … Read more