बॉलिवूड अभिनेत्रीने सादर केले मराठी बडबडगीत; Video झाला व्हायरल
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्माने प्रकृती अस्वास्थ्यामुळे कामातून ब्रेक घेतला आहे. असे असले तरीही सोशल मीडियावर मात्र तिची चर्चा कायम आहे. काही महिन्यांपूर्वी अदाचा मराठी बोलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हिंदी भाषिक असूनही तिचं मराठी चांगलं असल्यामुळे तिच्या व्हिडीओने सगळेच प्रभावित झाले. दरम्यान ‘एक होती इडली, ती होती चिडली’, ‘अटक मटक चवळी चटक’ … Read more