अखेरचा निरोप!! मराठी कलाकारांनी साश्रू नयनांनी घेतले जयंत सावरकरांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन

Jayant Savarkar Last Rites

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे काल सोमवारी, २४ जुलै २०२३ रोजी निधन झाले. या बातमीने संपूर्ण सिने विश्वावर शोककळा पसरली. चित्रपट, नाटक, टीव्ही मालिका, वेब सिरीज यांसारख्या विविध माध्यमातून ते प्रेक्षकांचे मनोरंजन करत होते. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत ते मनोरंजन विश्वात कार्यरत होते. … Read more

रणवीर सिंगच्या हॉट- डॅशिंग लूकवर अम्मू झाली फिदा; कमेंट करत म्हणाली..

Amruta Khanvilkar_RanveerSingh

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. त्याच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमामुळे तो पुन्हा एकदा हॉट, डॅशिंग, क्लासी आणि कुल लूकमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. बॉलिवूड सिने जगतात रणवीर सिंगची स्वतःच एक वेगळी ओळख आहे आणि तितकाच मोठा त्याचा चाहता वर्ग आहे. पण केवळ बॉलिवूड … Read more

अभिनेता मंगेश देसाई साकारणार रावडी भाई; ‘अंकुश’ चित्रपटातील फर्स्ट लूक रिलीज

Mangesh Desai

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवणारा अभिनेता मंगेश देसाई गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटात काम करताना दिसला नाही. पण आता लवकरच पुन्हा एकदा रुपेरी पडदा गाजवण्यासाठी मंगेश देसाई सज्ज झाले आहेत. आगामी मराठी चित्रपट ‘अंकुश’मध्ये अभिनेता मंगेश देसाई अत्यंत दमदार भूमिकेत दिसणार आहे. त्यांच्या भूमिकेचे पहिले वहिले आणि अत्यंत लक्षवेधी असे मोशन पोस्टर नुकतेच … Read more

अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांचा ‘पुण्यभुषण’ पुरस्काराने सन्मान; 76’वा वाढदिवस ठरला अत्यंत खास

Dr. Mohan Agashe

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच पुण्यात ‘पुण्यभूषण’ पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात गेली अनेक वर्ष कलेच्या विविध माध्यमातून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या कारकिर्दीला लक्षात घेऊन त्यांना मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मराठी कला विश्वातील ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना ३४’वा ‘पुण्यभुषण पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. … Read more

तमन्नाच्या एनर्जेटिक गाण्यावर नारकर जोडप्याचा धुमशान डान्स; नेटकरी म्हणाले, ‘तुम्ही कमाल आहात..’

Aishwarya_Avinash Narkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अत्यंत उत्साही आणि आग्रही अभिनेते अविनाश नारकर आणि त्यांची पत्नी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर गेल्या अनेक वर्षांपासून कला विश्वात कार्यरत आहेत. त्यांची जोडी हि मनोरंजन विश्वातील एव्हरग्रीन जोड्यांपैकी एक आहे. त्यांची लोकप्रियता तुफान असून दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत. दोघांचं वय वाढत असलं तरी एनर्जी मात्र तरुणांना लाज आणेल अशी आहे. दोघांच्या … Read more

मितालीने शेअर केलं बार्बीचं इंडियन एडिशन; सिद्धार्थ म्हणाला, ‘लगीन करायचंय..’

Mitali Mayekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वात अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि त्याची पत्नी मिताली मयेकर यांची जोडी प्रचंड लोकप्रिय आहे. गेल्या काही दिवसांपासून ही जोडी सोशल मीडियावरदेखील भारी चर्चेत आहे. दरम्यान मार्गोट रॉबी आणि रायन गॉस्लिंग स्टारर ‘बार्बी’ या सिनेमाची चर्चा सुरु असताना मितालीने यावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ‘बार्बी’मध्ये विशेष करून गुलाबी रंगाची थीम … Read more

ईद्धनु तिन्नू!! मी स्वतःला भाग्यवान समजतो.. म्हणत अभिनेत्याने शेअर केला शुटिंगवेळी घडलेला दैवी किस्सा

Milind Gawali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’ मालिकेतून अनिरुद्ध या पात्राला न्याय देणारे अभिनेते मिलिंद गवळी सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. विविध पोस्ट शेअर करत ते नेहमीच किस्से, अनुभव शेअर करताना दिसतात. आज त्यांनी स्वतःच्या एका चित्रपटाबद्दलची खास आठवण शेअर ऐकली आहे. ‘रेणुका आई लय भारी’ हा चित्रपट आज टीव्हीवर प्रदर्शित होणार आहे आणि या … Read more

एका कलाकाराला आणि काय हवं!! MHJ टीमला अमेरिकेत तुफान प्रतिसाद; वनिताने शेअर केला व्हिडीओ

Vanita Kharat

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीवरील हास्यजत्रा हा कार्यक्रम तुफान लोकप्रिय आहे. केवळ देशात नव्हे तर विदेशातही या कार्यक्रमाचे आणि यातील विनोदवीरांचे चाहते आहेत. सध्या हास्यजत्रेचे समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, प्रियदर्शनी इंदलकर, पृथ्वीक प्रताप, गौरव मोरे, वनिता खरात, शिवाली परब हे सगळे अवली कलाकार अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी अमेरिकेत लाइव्ह शो करून ही टीम परदेशातील प्रेक्षकांचे … Read more

तू एकमेव..!! स्वानंदी- आशिषचा दणक्यात साखरपुडा; सोशल मीडियावर शेअर केले फोटो

Swanandi_Ashish

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील लोकप्रिय ठरलेली ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून अभिनेरे उदय टिकेकर यांची लेक अभिनेत्री स्वानंदी टिकेकर प्रकाश झोतात आली. यानंतर तिचा चाहता वर्ग वाढतच गेला. स्वानंदीने अलीकडेच तिच्या होणाऱ्या नवऱ्यासह फोटो शेअर करत आपल्या प्रमाचा कबुली दिली होती आणि सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस पडला. यानंतर आता स्वानंदी आणि आशिष यांचा साखरपुडा … Read more

इर्शाळवाडीतील आपत्तीग्रस्थांना जुई गडकरी मदत पोहचवणार; पोस्ट शेअर करत म्हणाली..

Jui Gadkari

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून कोकणात पावसाने प्रचंड जोर धरल्याचे दिसून आले आहे. दरम्यान बुधवारी रात्री रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्याजवळील इर्शाळवाडी गावात भूस्खलन झाले आणि या दुर्घटनेत गावातील २५ ते ३५ घरे माती, दगडांच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला असून १०० ते १५० लोक अजूनही या ढिगाऱ्याखाली … Read more

पिळगांवकर कुटुंबाची मालदीव ट्रीप; सचिन- सुप्रियाचे रोमँटिक तर श्रियाचे बिकिनी Pics व्हायरल

Pilgaonkar Family

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एव्हरग्रीन जोड्यांमध्ये अभिनेता सचिन पिळगांवकर आणि त्यांची पत्नी अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांच्या नावाचा आवर्जून उल्लेख होतो. तर बहुचर्चित अभिनेत्रींमध्ये या जोडप्याची सुंदर आणि एकुलती एक लेक श्रिया पिळगांवकरच्या नावाचा उल्लेख होतो. हे कुटुंब नेहमीच त्यांच्या उत्साहाची सोशल मीडियावर चर्चेत असतं. सध्या पिळगांवकर कुटुंब मालदीवमध्ये निळ्याशार समुद्रकिनारी सुट्ट्यांचा आनंद … Read more

‘बाईपण’च्या यशानंतर लेकीच्या यशाने सुखावल्या शिल्पा नवलकर; म्हणाल्या, ‘मुलगी ग्रॅज्युएट होते तेव्हा…’

Shilpa Navalkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदेंच्या ‘बाईपण भारी देवा’ सिनेमाने सर्व स्तरांवर कौतुकाची थाप मिळवली आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर गाजतोय. आतापर्यंत या चित्रपटाने सर्वधिक कमाई करून स्वतःचा असा वेगळा रेकॉर्ड तयार केला आहे. या चित्रपटाला महिलांपासुन पुरुषांपर्यंत सर्वांनी पसंती दिली आहे. ‘बाईपण भारी देवा’तील ६ बहिणींची गोष्ट सगळ्यांना भावतेय. या ६ बहिणींच्या भूमिकेत … Read more

स्वानंदी- आशिषची लगीनघाई! टिकेकरांच्या घरी साखरपुड्याची जय्यत तयारी; पहा मेहंदीचे खास क्षण

Swanandi_Ashish

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते उदय टिकेकर यांची एकुलती एक लेक आणि अभिनेत्री स्वानंदी टिकेकर सध्या चांगलीच चर्चेत आहे. स्वानंदी सोशल मीडियावर फार सक्रिय असते आणि याच माध्यमातून तिने अलीकडेच आपल्या प्रेमाची कबुली देत गायक आशिष कुलकर्णीसोबतच्या रिलेशनशीपचा खुलासा केला आहे. यानंतर आता स्वानंदी आणि आशिष लवकरच विवाहबद्ध होणार आहेत. सध्या सोशल … Read more

गोरेगाव फिल्म सिटीच्या गेटवर मराठी दिग्दर्शकाची अडवणूक; सुरक्षा रक्षकांकडून अपमानास्पद वागणूक

Vasu Patil

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मुंबईतील दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणजेच गोरेगाव फिल्म सिटीमध्ये अनेक मालिका, चित्रपट, रिऍलिटी शोंचे सेट असल्यामुळे इथे कायम शूटिंग सुरु असते. त्यामुळे कलाकार मंडळी, तंत्रज्ञ आणि कला विश्वातील अनेक दिग्गज मंडळींची येथे ये जा असते. मात्र मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध कला दिग्दर्शक वासू पाटील यांच्यासोबत इथे धक्कादायक प्रकार घडला आहे. दिग्दर्शक वासू पाटील यांनी … Read more

संदीप पाठकने व्यक्त केली रंगभूमीप्रती कृतज्ञता; म्हणाला, ‘नाटकांमुळेचं मी आयुष्यात..’

Sandeep Pathak

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नाटक, मालिका, सूत्रसंचालन आणि कॉमेडीच्या विश्वात आपल्या स्वबळावर नावलौकिक मिळवलेला अभिनेता संदीप पथक हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्युमुळे त्याचे फॉलोवर्स चांगलेच आहेत. आतापर्यंत संदीपने साकारलेल्या विविध भूमिकांना प्रेक्षकांनी नेहमीच भरभरून प्रतिसाद दिला आहे. ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या नाटकाच्या माध्यमातून संदीपने देशचं काय तर विदेशसुद्धा गाजवला आहे. मराठी रंगभूमीने संदीपला एक … Read more