अमृता खानविलकरने सादर केले आयुष्यातील पहिले कथक नृत्य; व्हिडीओ शेअर करत म्हणाली..
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सिनेसृष्टीची चंद्रा म्हणजेच अभिनेत्री अमृता खानविलकर तिच्या अभिनयासह, नृत्य कलेसाठी नेहमीच चर्चेत असते. अमृता जितकी उत्तम अभिनेत्री आहे, तितकीच उत्तम नृत्यांगना. नुकताच अमृताने ‘नॅशनल सेन्टर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’ म्हणजेच NCPA’च्या भव्य सभागृहात आपला नृत्याविष्कार सादर केला आहे. या कार्यक्रमाची एक छोटीशी झलक तिने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. … Read more