‘दोन- तीन महिन्यांपूर्वी..’; प्रसाद खांडेकरने सांगितलं ‘कुर्रर्रर्र’ नाटकातून एक्झिट घेण्याचं कारण

Prasad Khandekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी रंगभूमीवरील ‘कुर्रर्रर्र’ हे नाटक रसिक प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी अभिनेत्री विशाखा सुभेदारने अधिकृत सोशल मीडिया हॅन्डलवर एक पोस्ट शेअर करत नाटकाबाबत एक मोठी अपडेट दिली. यामध्ये तिने ‘कुर्रर्रर्र’मधून प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराव एक्झिट घेत असल्याचे सांगितले. सध्या या दोघांची जागा प्रियदर्शन जाधव आणि मयुरा पालांडे यांनी … Read more

पाखरं उडून गेली..!! ‘कुर्रर्रर्र’ नाटकातून 2 महत्वाच्या कलाकारांची एक्झिट; विशाखा सुभेदाराने दिली महत्वाची माहिती

Vishakha Subhedar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रंगभूमीवर प्रसाद खांडेकर लिखित आणि दिग्दर्शित ‘कुर्रर्रर्र’ हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. या नाटकात प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, विशाखा सुभेदार आणि पंढरीनाथ कांबळे हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसले. पण नव्या अपडेटनुसार, या नाटकातून नम्रता संभेराव आणि प्रसाद खांडेकर यांनी एक्झिट घेतली आहे. याबाबत स्वतः अभिनेत्री विशाखा सुभेदारने माहिती देणारी एक … Read more

राज ठाकरेंकडून विशाखा सुभेदारला दिवाळीनिमित्त खास भेट; अभिनेत्री म्हणाली, ‘एक मनसे कार्यकर्ती म्हणून…’

Vishakha Subhedar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्यभरात दिवाळीची धामधूम पहायला मिळत आहे. सर्वत्र दिव्यांची रोषणाई, आकाशकंदील, पणत्यांची आरास, लाईटिंगची तोरणं, फटाके, फराळ, गोडधोड.. अशी नुसती चंगळ सुरु आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांसाठीच दिवाळी फार आनंददायी आणि उत्साहाचा सण असतो. जो तो आपापल्या परीने दिवाळी साजरी करतो. कुणी नातेवाईकांना, मित्र मैत्रिणींना घरी बोलावून दिवाळी साजरी करतं. तर कुणी भेटवस्तू देऊन … Read more

‘विशाखा नावाच्या मुली डोळ्यांनी खेळतात..’; अभिनेत्रीच्या व्हिडिओवर चाहत्याची भन्नाट कमेंट

Vishakha Subhedar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। विशाखा सुभेदार हे मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय नाव आहे. कॉमिक विश्वात तर विशाखा सुभेदार यांची एक अनोखी ओळख आहे. विनोदाचं परफेक्ट टायमिंग साधत त्यांनी कायम प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून त्यांनी विविध कॉमिक अंदाजातील भूमिका साकारल्या आहेत. विशाखा सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. त्यामुळे वेगवेगळे कॉमिक व्हिडीओ, रिल्स आणि … Read more

होय, मी वजनदार!! विशाखा सुभेदारने ट्रोलर्सला सुनावलं; म्हणाली, ‘तुमच्या कमेंट तुमच्यापाशी…’

Vishakha Subhedar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वात आपल्या दर्जेदार कॉमेडी अंदाजाने आणि कमाल विनोदाच्या टायमिंगसोबत प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केलेली अभिनेत्री म्हणून विशाखा सुभेदारकडे पाहिले जाते. विशाखाने कायम विविध भूमिकांच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. विशाखा आणि विनोद हे काही वेगळेच समीकरण आहे. ‘फू बाई फू’, ‘हास्य जत्रा’ अशा कार्यक्रमातून आणि कॉमेडी चित्रपटांमध्ये दर्जा भूमिका … Read more

तुमच्या मोदकाचे आकार चुकतात..? तर विशाखा सुभेदारांनी दिलेला सल्ला देईल दिलासा

Vishakha Subhedar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अवघ्या तीन दिवसांवर गणेशोत्सवाचा सण येऊन ठेपला आहे. गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. बाप्पा येणार म्हणजे त्याचे कोडकौतुक केले जाणार, त्याला गोड धोड खाऊ देणार. आता बाप्पा आणि गोड यांचं नातं किती घनिष्ट आहे ते काही सांगायला नको. बाप्पाला मोदक सर्वाधिक प्रिय आहेत. त्यामुळे बाप्पा आला कि मग सर्वत्र खमंग … Read more