रोहित शेट्टीच्या कॉप सिरीजमध्ये झळकणार मराठमोळे कलाकार; समोर आली पहिली झलक

Marathi Celebrities

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलाविश्वात भाषेचा आणि मनोरंजनाचा मोठा संबंध आहे. ज्या प्रेक्षकांची जी भाषा त्यामध्ये त्यांचे मनोरंजन करणे हि मोठी जबाबदारी कलाकारांवर असते. हि जबाबदारी प्रत्येक भाषेतील कलाकार व्यवस्थित पार पाडत असतात. अशातच पंख विस्तारात हे कलाकार इतर भाषांमध्ये काम करून त्यांचा चाहता वर्ग वाढवताना दिसतात. गेल्या काही काळात अनेक मराठी कलाकारांनी हिंदी तसेच दाक्षिणात्य … Read more

‘ज्युबिली’ वेबसिरीजची कथा चोरीची..? कायदेशीर कारवाईची नोटीस पाठवत मराठी लेखकाकडून मोठा आरोप

Jubilee

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आंदोलन फिल्म्स, फॅंटम स्टुडिओ आणि रिलायन्स एंटरटेनमेंट निर्मित, विक्रमादित्य मोटवानी दिग्दर्शित ‘ज्युबिली’ ही वेबसीरिज ३ एप्रिल २०२३ रोजी डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सिरीज रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. यानंतर आता एका मराठी दिग्दर्शकाने या सिरीजची कथा आपली असल्याचा दावा करत सीरिजच्या निर्मात्यांवर कथा … Read more

‘त्याने माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला, मी गुदमरलो आणि..’; शूटिंगदरम्यान अभिनेत्याने अनुभवला भयानक थरार

Abhijeet Khandkekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। चित्रपट, नाटक, मालिका यांशिवाय वेब सिरीजदेखील मनोरंजनाचे मोठे माध्यम आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा सर्वाधिक कल ओटीटी प्लॅटफॉर्मवरील विविध वेब सिरीजकडे आहे. अलीकडेच २४ ऑक्टोबर २०२३ रोजी ‘दुरंगा’ या वेब सीरिजचे दुसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. हि सिरीज झी 5’वरील कोरियन ड्रामा ‘फ्लॉवर ऑफ एव्हिल’वरून प्रेरित आहे. या सिरीजच्या पहिल्या आणि दुसऱ्याही सिजनमध्ये … Read more

ओटीटीवर मोठा ‘कांड’ होणार…; नवी वेब सिरीज ‘सेक्स्टॅार्शन’वर भाष्य करणार

Kaand

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। वेगवेगळ्या आशयाच्या आणि विषयाच्या कथानकांमधून सामाजिक प्रबोधन करणाऱ्या फार कमी कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसतात. यांपैकी जेणेक कलाकृतींना प्रेक्षकांचा हवा तास प्रतिसाद मिळत नाही. पण न बोलल्या जाणाऱ्या विषयांवर खुलेपणाने भाष्य करणाऱ्या या कृतींचा प्रेक्षक वर्ग फार वेगळा असतो. अशाच वेगळ्या प्रेक्षकांसाठी एक नवी वेबसिरीज येते आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ‘सेक्स्टॅार्शन’ या … Read more

सौरभ गोखले अभिनित ‘वीर सावरकर- सिक्रेट फाइल्स’ वेब सीरिजच्या शूटिंगला सुरुवात

Veer Sawarkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स’ या हिंदी भाषेतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावरील पहिल्या वेबसीरिजच्या चित्रीकरणाचा प्रारंभ भोर येथील राजवाड्यात घटस्थापनेच्या मुहूर्तावर करण्यात आला. यावेळी या वेब सीरिजचे लेखक दिग्दर्शक योगेश सोमण, निर्माते आणि डेक्कन ग्रुपचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. अनिर्बान सरकार, डेक्कन ए व्ही मीडियाचे संचालक अजय कांबळे,प्रॉडक्शन हेड साची गाढवे, सिनेमॅटोग्राफर प्रसाद … Read more

हातात बॅग, शूज, कपडे.. सामानासकट भरकटलेल्या अवस्थेत दिसला अभिनेता; नेटकरी म्हणाले, ‘घरातून हाकललं का..?’

Kushal Badrike

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता कुशल बद्रिके हा खरंतर कॉमिक अभिनेता म्हणून प्रकाश झोतात आला. पण तो केवळ एक अभिनेता नव्हे तर तो एक उत्तम इंटरटेनर आहे. मालिका, चित्रपट, कॉमिक शो आणि सिरीज सारख्या विविध माध्यमातून तो प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. दोस्तांचा दोस्त अशी कुशलची एक वेगळीच दुनिया आहे. अलीकडेच त्याने फ्रेंडशिप डेनिमित्त शेअर केलेली … Read more