सनई चौघडे वाजणार!! ‘या’ दिवशी प्रथमेश परब लग्नगाठ बांधणार; डिजिटल पत्रिकेने वेधलं लक्ष

Prathamesh_ Kshitija

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘टाईमपास’ या अत्यंत गाजलेल्या चित्रपटातून दगडू प्रेक्षकांच्या भेटीला आला. या भूमिके प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आणि हि भूमिका साकारून अभिनेता प्रथमेश परबने सिनेविश्वात स्वतःसाठी हक्काची जागा निर्माण केली. प्रथमेश परब केवळ त्याच्या अभिनयामुळे नव्हे तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत येत असतो आणि आता लवकरच तो लग्न बंधनात अडकणार आहे. काही महिन्यांपूर्वी … Read more

‘चॉकलेट केक, रोमँटिक डान्स..’; प्रथमेश- क्षितीजाने कुटुंबीयांसोबत एन्जॉय केलं पहिलं केळवण

Prathamesh_Kshitija

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वाचा लाडका दगडू लवकरच त्याच्या खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. त्यामुळे सगळ्यांचा लक्ष त्याच्या वेडिंग अपडेट्स वर आहे. अभिनेता प्रथमेश परब त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरसोबत येत्या महिन्यात लग्न करणार आहे. सध्या दोघांच्याही केळवणाला सुरुवात झाली आहे. प्रथमेशने त्याच्या सोशल मीडियावर या केळवणाचे फोटो शेअर केले आहेत. फोटो व्हायरल झाल्यानंतर आता … Read more

अहाहा!! नऊवारी साडी, केसात गजरा…; आयराची सावत्र आई किरण रावच्या मराठमोळ्या लूकने वेधलं लक्ष

Kiran Rao

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लाडकी लेक आयरा खान लवकरच तिचा मराठमोळा मुलगा नुपूर शिखरेसोबत लग्न बंधनात अडकणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आमिर खानची लेक आयरा आणि फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे एकमेकांना डेट करत होते. अखेर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला असून उद्या हे कपल लग्नबंधनात अडकणार आहे. सध्या दोघांच्या घरी लगीनघाई सुरू आहे. … Read more

यंदा कर्तव्य आहे!! प्रथमेश परब आणि क्षितिजा घोसाळकरच्या गोडधोड केळवणाला सुरुवात; फोटो व्हायरल

Prathamesh Parab

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता प्रथमेश परब नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला आहे. ‘टाईमपास’ चित्रपटात त्याने साकारलेला दगडू अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. प्रथमेशचा चाहता वर्ग बराच मोठा असून यामध्ये युथचा अधिक समावेश आहे. गेल्या महिन्याभरात अनेक कलाकार मंडळींनी लग्न उरकल्यानंतर आता प्रथमेश पारंबीची लगीनघाई सुरु झाली आहे. लवकरच प्रथमेश परब त्याची … Read more

आमिर खानच्या लेकीची लगीनघाई; मराठमोळ्या पंगतीत पार पडलं व्याही भोजन

Ira_ Nupur

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच लोकप्रिय अभिनेता आमिर खानची लेक इरा खान लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. इरा तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत येत्या ३ जानेवारी २०२४ रोजी लग्नबंधनात अडकणार असल्याचे समोर आले आहे. नुपूर मराठमोळा मुलगा असल्यामुळे त्यांच्या लग्नाआधीच्या विधींना मराठमोळा टच आहे. ज्यामुळे व्याहीभोजन देखील अगदी मराठमोळ्या पद्धतीने पार पडलं. ज्याचे फोटो … Read more

‘तुला पाहते रे’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई!! हातावर रंगली प्रियकराच्या नावाची मेहंदी; पहा फोटो

Sonal Pawar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या मनोरंजन विश्वात जोरदार लगीनसराई सुरु आहे. वर्षाच्या शेवटच्या महिन्यातील मुहूर्तांवर अनेक कलाकार मंडळी लग्न बंधनात अडकताना दिसत आहेत. गेल्या महिन्यात अमृता देशमुख- प्रसाद जवादे, सुरुची अडारकर- पियुष रानडे लग्न बंधनात अडकले. तर काही दिवसांपूर्वी प्रथमेश लघाटे- मुग्धा वैशंपायन यांनी लग्नगाठ बांधली. अशातच आज मराठी अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडूलकर तसेच … Read more

नुसता आनंद!! स्वानंदीच्या मेहंदी- संगीत सोहळ्यांमध्ये आई- वडिलांच्या डान्सने लावले चार चाँद; पहा व्हिडीओ

Swanandi_ Ashish

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वात सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. महिन्याभरापूर्वी अमृता देशमुख- प्रसाद जवादे, सुरुची अडारकर- पियुष रानडे लग्नबंधणार अडकले. तर काही दिवसांपूर्वी मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांनी सुखी संसाराची सुरुवात केली. यानंतर आता अभिनेत्री गौतमी देशपांडे- अभिनेता स्वानंद तेंडुलकर आणि अभिनेत्री स्वानंदी टिकेकर – गायक आशिष कुलकर्णी आज लग्नबंधणार अडकणार … Read more

मुग्धा- प्रथमेशचा ग्रहमख विधी संपन्न; सोशल मीडियावर फोटोंनी वेधलं लक्ष

Prathamesh_Mugdha

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या माध्यमातून प्रसिद्धी झोतात आलेले मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे दोघेही रसिक प्रेक्षकांचे लाडके आहेत. संगीत कलाविश्वात दोघांनीही विशेष प्राविण्य मिळवत स्वतःचे नाव तयार केले आहे. आज दोघेही उत्तम गायनाच्या बळावर अनेक रसिकांच्या कानांना मंत्रमुग्ध करतात. मराठी संगीत कला विश्वातील ही लोकप्रिय जोडी आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. गेल्या अनेक … Read more

लगीनघटीका समीप आली!! मुग्धा- प्रथमेशच्या लग्नाआधीचे विधी सुरु; घाणा भरला.. हळद लागली..

Prathamesh_Mugdha

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेला गायक प्रथमेश लघाटे आणि गायिका मुग्धा वैशंपायन लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. ‘आमचं ठरलं म्हणत..’ प्रथमेश आणि मुग्धाने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली होती. त्यानंतर आता लवकरच ही जोडी लग्नगाठ बांधणार आहे. नुकताच त्यांच्या लग्नविधींचा श्रीगणेशा झाला आहे. व्याहीभोजन, हळद समारंभ आणि … Read more

‘लक्ष्मीच्या पावलांनी’ फेम अभिनेत्याचा थाटामाटात पार पडला विवाहसोहळा; पहा फोटो

Dhruv Datar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। या वर्षातील हा शेवटचा महिना सुरु आहे आणि या महिन्यात अनेक सेलिब्रिटी मंडळी लग्न बंधनात अडकताना दिसत आहे. प्रसाद जवादे- अमृता देशमुख, पियुष रानडे- सुरुची अडारकर हे कलाकार नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. तर येत्या काही दिवसात मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे, स्वानंदी टिकेकर, आशिष कुलकर्णी हेसुद्धा लग्नबंधनात अडकणार आहेत. यातच आता आणखी एका … Read more

‘सारं काही गुलाबी.. गुलाबी..’; पियुष- सुरुचीच्या वेडिंग रिसेप्शनचे फोटो व्हायरल

Suruchi_Piyush

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बुधवारी ६ डिसेंबर २०२३ रोजी मराठी अभिनेत्री सुरुची अडारकर आणि अभिनेता पियुष रानडे एकमेकांसोबत विवाह बंधनात अडकले. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो समोर येताच चाहत्यांना सुखद धक्का लागला. सुरुचीने स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर पती पियुष रानडेसोबतचे फोटो शेअर केले आहेत. लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आता त्यांच्या वेडिंग रिसेप्शनचे फोटो समोर … Read more

सुरुची अडारकर आणि पियुष रानडेचा शुभविवाह संपन्न; अभिनेत्याने तिसऱ्यांदा बांधली लग्नगाठ

Suruchi Adarkar_Piyush Ranade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री सुरुची अडारकर आणि अभिनेता पियुष रानडे एकमेकांसोबत लग्नबंधनात अडकले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी हि माहिती देत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. सुरुचीने अभिनेता पियुष रानडेसोबत लग्न केल्यानंतर अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर तुफान … Read more

‘.. आणि ते 4 तास सार्थकी लागले’; अमृताने मेहंदीत रेखाटला बिग बॉसच्या घरातील ‘तो’ क्षण

Amruta Deshmukh

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। उद्या दिनांक १८ नोव्हेंबर २०२३ रोजी मराठी अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे यांचा शुभविवाह सोहळा आहे. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातून हि जोडी लोकप्रिय ठरली. आधी मैत्री, त्यानंतर संवाद आणि मग प्रेम अशी एक एक पायरी चढत उद्या हि जोडी विवाह बंधनात अडकण्यास सज्ज झाली आहे. सध्या देशमुख आणि जवादे … Read more

औक्षण, फुलांची आरास अन चमचमीत जेवण..; जवादे भावंडांनी केलं प्रसाद- अमृताचं केळवण

Prasad_ Amruta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीन प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे ही मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोडी ठरली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनामनांत जागा मिळवली. बिग बॉसच्या घरात मैत्री आणि त्यानंतर प्रेमात पडलेले प्रसाद- अमृता लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. दरम्यान त्यांचा साखरपुडा पार पडला असून अवघ्या काहीच … Read more

आमिर खानच्या लेकीचं मराठमोळं केळवण; आयराच्या भन्नाट उखाण्यांचे व्हिडीओ व्हायरल

Ira_Nupur

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेविश्वाचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या लेकीमुळे चर्चेत आहे. येत्या काहीच दिवसांत आमिरची लेक आयरा खान लग्नबंधनात अडकणार आहे. आयराचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लवकरच ती लग्नगाठ बांधणार आहे. तत्पूर्वी आयरा आणि नूपुरच्या लग्नाआधीचे सोहळे सुरु झाले आहेत. नुकतेच दोघांचे केळवण पार पडले. एक नव्हे तर दोन आणि ते … Read more