TDM’चे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे अडकणार लग्नाच्या बेडीत..; होणाऱ्या पत्नीसोबतचा फोटो झाला व्हायरल

Bhaurav Karhade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीला ‘ख्वाडा’, ‘बबन’ आणि ‘टीडीएम’सारख्या दर्जेदार कलाकृती देणारे मराठमोळे प्रसिद्ध दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांची स्व बळावर स्वतःची ओळख निर्माण केली आहे. अनेक मातीतील कलाकारांना त्यांनी चित्रपटातून संधी देत प्रकाशझोतात आणले आहे. त्यामुळे भाऊराव कऱ्हाडे यांचा मोठा चाहता वर्ग आहे. इतकेच नाही तर सोशल मीडियावर देखील त्यांचे खूप फॉलोवर्स आहेत. अशातच … Read more

जसराज- आनंदीचे सूर जुळले; गुपचूक कोर्टात उरकलं लग्न

Jasraj Anandi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठा संगीत कलाविश्वात प्रख्यात गायिका आनंदी जोशी आणि गायक जसराज जोशी यांनी चाहत्यांना अत्यंत सुखद धक्का दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आनंदी आणि जसराज यांच्या नात्याबद्दल बोलले जात होते. अखेर जसराज आणि आनंदीने त्यांच्या नात्याला आता अधिकृत नाव दिले आहे. नुकतेच या दोघांनी कोर्टात गुपचूप पद्धतीने लग्न केलं आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो … Read more

आनंदी आनंद..!! स्वानंदी- आशिषचं लग्न कधी होणार..? उदय टिकेकरांनी दिली महत्वाची माहिती

Swanandi_Ashish Wedding

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रविवार दिनांक २३ जुलै २०२३ रोजी अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि गायक आशिष कुलकर्णी यांचा साखरपुडा झाला. दोघांच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मिडियासाठी आकर्षण ठरले. आता स्वानंदी आणि आशिष यांचं लग्न कधी होणार…? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. दरम्यान त्यांच्या लग्नाची तयारी सुरु झाली असून त्याबाबत एक मोठी अपडेट समोर … Read more