प्राजक्ता गायकवाड वारीमध्ये दंग; स्वयंपाक केला.. टाळ वाजवले अन फुगडी खेळण्याचाही लुटला आनंद

Prajaktaa Gaikwad

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या अवघा महाराष्ट्र वारी सोहळ्याच्या उत्साही वातावरणात भक्तिमय झाला आहे. वारकरी संप्रदाय विठुरायाच्या भेटीची आस उराशी बाळगून विठूनामाचा गजर करत दिवस, रात्र, ऊन, पाऊस विसरून अनवाणी पायी चालत आहेत. दरवर्षी प्रमाणे यंदाही वारीच्या या मनप्रफुल्लित करणाऱ्या वातावरणात अनेक मराठी कलाकार मंडळी सहभागी होताना दिसत आहेत. हे कलाकार वारीतील प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत … Read more