‘मालिकेचा प्रवास जरी संपला असला तरी…’; ‘दार उघड बये’ मालिकेला निरोप देताना अभिनेता भावुक

Amol Naik

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘दार उघडं बये’ या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेतील मुख्य भूमिकेत असणाऱ्या मुक्ता आणि सारंगच्या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकली. अन्य कलाकारांच्या भूमिकेने देखील प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केल आहे. या मालिकेत अभिनेता अमोल नाईकदेखील एका महत्वाच्या भूमिकेत होते. त्यांनी साकारलेल्या भूमिकेचे नाव सुनील असे … Read more

शुभंकर सांगणार मल्हारला स्वराची खरी ओळख; बाप- लेकीची भेट होणार..? प्रोमो व्हायरल

Tuzech Mi Geet Gaat Ahe

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आली आहे. मालिकेला एक असे वळण आले आहे जे पाहून प्रेक्षकांची मालिकेतील रुची आणखीच वाढू लागली आहे. आधीच या मालिकेवर प्रेक्षक प्रचंड प्रेम करत होते आणि आता आलेल्या ट्विस्टमुळे टीआरपीच्या रेसमध्ये हि मालिका इतर मालिकांना मागे सारताना … Read more

Tharala Tar Mag – सायली- अर्जुनचं नातं नव्याने फुलणार.. पुन्हा एकदा लग्न करणार; मालिकेचा नवा प्रोमो व्हायरल

Tharala Tar Mag

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Tharala Tar Mag) स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ सध्या चांगलीच चर्चेत आहे. अगदी अल्पावधीत या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. इतकेच नव्हे तर टीआरपीच्या रेसमध्ये हि मालिका टॉप १० मध्ये आहे. सध्या मालिकेच्या कथानकानुसार, सायलीवर हल्ला झाल्याचा सीक्वेन्स सुरू आहे. महिपतने पाठवलेल्या गुंडानी गणपती विसर्जन मिरवणुकीत सायलीवर हल्ला … Read more

‘सहकुटुंब सहपरिवार’मधील अवनी झळकणार नव्या मालिकेत; प्रोमो रिलीज

Sakshee Gandhi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काही महिन्यांपूर्वी स्टार प्रवाह या लोकप्रिय वाहिनीवरील प्रेक्षकांची लाडकी ठरलेली मालिका ‘सहकुटुंब सहपरिवार’ ऑफ एअर गेली. या मालिकेतून कौटुंबिक कथानकाच्या माध्यमातून अनेक कलाकारांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मालिका संपली मात्र हे कलाकार प्रेक्षकांच्या लक्षात राहिले. यांपैकी एक म्हणजे अभिनेत्री साक्षी गांधी. या मालिकेत तिने अवनी हे पात्र साकारले होते. जे चांगलेच गाजले. यानंतर … Read more

‘दार उघड बये’ मालिकेचा प्रेक्षकांना निरोप; अभिनेत्रीने शेअर केली भावनिक पोस्ट

Daar Ughad Baye

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही महिन्यांत ‘झी मराठी’ वाहिनीवरील अनेक मालिकांनी निरोप घेतला आहे. ज्यामध्ये ‘लोकमान्य’, ‘लवंगी मिरची’ अशा मालिकांचा समावेश आहे. अशातच आता आणखी एका मालिकेने निरोप घेतल्याचे समोर आले आहे. हि मालिका म्हणजे ‘दार उघड बये’. या मालिकेत रोशन विचारे, सानिया चौधरी, शरद पोंक्षे, किशोरी अंबिये अशी तगडी स्टारकास्ट होती. या लोकप्रिय मालिकेचा … Read more

चिंधी झाली सिंधू!! शिवानी सोनार साकारतेय माईंची भूमिका; म्हणाली, ‘एक मोठी जबाबदारी….’

Sindhutai Sapkal Serial

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनाला हात घातला आहे. या लोकप्रिय मालिकेचा आता नवा अध्याय लवकरच सुरु होणार आहे. या मालिकेच्या पहिल्या अध्यायातून आपण सिंधुताईंचा हृदयस्पर्शी आणि असामान्य जीवन प्रवास पाहिला. चिंधीचे बालपण, तिचे जीवन, तिची धडपड आणि गरजूंना मदत करण्याची तिची अटळ बांधिलकी यातून पाहिली. आता … Read more

अभिनंदन!! जालन्याच्या संकल्प काळेने पटकावलं ‘मी होणार सुपरस्टार- छोटे उस्ताद 2’चे विजेतेपद

Mi honar superstar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद २’ या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात श्रेया गाढवे, सृष्टी पगारे, संकल्प काळे, श्रुती भांडे, रागिणी शिंदे आणि काव्य भोईर या सहा छोट्या उतसादांमध्ये लढत रंगली आणि ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद २’चा विजेता मिळाला. चुरशीची लढत … Read more

सुभेदार कुटुंबीय आणि प्रतिमाची भेट होणार..?; सायलीच्या अपघातानंतर ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट

Tharla Tar Mag

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे. गेल्यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आलेली हि मालिका टीआरपीच्या शर्यतीत चांगलाच जोर धरून आहे. यामध्ये जुई गडकरी मुख्य भूमिकेत असून मालिका चांगलीच रंगात आली आहे. सध्या चालू कथानकानुसार, मालिकेतील मुख्य पात्र सायलीवर हल्ला झाल्याचा सीक्वेन्स सुरू आहे. सायली हॉस्पिटलमध्ये असताना अर्जुनच्या जीवाची … Read more

Sindhutai Sapkal -‘सिंधूताई माझी माई – चिंधी बनली सिंधू’; चिंधीच्या चरित्रगाथेचा सुरु होतोय नवा अध्याय

Sindhutai Sapkal

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Sindhutai Sapkal) कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सिंधुताई माझी माई’ या लोकप्रिय मालिकेच्या नव्या अध्यायाचा प्रारंभ होणार आहे. ‘सिंधूताई माझी माई– चिंधी बनली सिंधू’ नवीन अध्यायामध्ये सिंधुताईंच्या हृदयस्पर्शी आणि असामान्य अश्या जीवन प्रवासाचा उलगडा होणार आहे. सिंधुताई म्हणजे एक विलक्षण चैतन्य असलेली असामान्य स्त्री. आपण आजपर्यंत चिंधीचे जीवन, तिची धडपड आणि गरजूंना मदत करण्याची … Read more

Tula Shikvin Changlach Dhada – जावई असावा तर असा!! अधिपतीच्या ‘त्या’ कृतीने जिंकलं प्रेक्षकांचं मन; Video व्हायरल

Tula Shikvin Changlach Dhada

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Tula Shikvin Changlach Dhada) झी मराठीची ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका अगदी अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे. या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आणि टीआरपी मध्येही स्वतःची जागा निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. या मालिकेची कथा, कलाकारांचा अभिनय, संवाद प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस पडले आहेत. या मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे ही अक्षरा या भूमिकेत … Read more

‘माझा बाप्पा साश्रू नयनांनी माझ्या घरी आला, कायमचा…’; समीर चौघुलेंची ‘ती’ पोस्ट व्हायरल

Samir Choughule

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केलेले प्रसिद्ध अभिनेते समीर चौघुले हे सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. कधी कॉमिक व्हिडीओमुळे तर कधी आगामी चित्रपटांमुळे. शिवाय समीर सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. अनेकदा विविध पोस्ट शेअर करत ते कलाविश्वात कार्यरत असणाऱ्या वेगवेगळ्या मंडळींविषयी खुलेपणाने बोलतात. कधी कुणाचे कौतुक करण्यासाठी तर … Read more

‘हा प्रवास कधी संपला…’; ‘ढोलकीच्या तालावर’ कार्यक्रमाचा सूत्रसंचालक अक्षय केळकरची पोस्ट व्हायरल

Akshay Kelkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी वाहिनीवरील ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमाचा होस्ट अक्षय केळकर हा बिग बॉस मराठी सीजन ४ चा विजेता आहे. बिग बॉस नंतर अक्षयने त्याच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच सूत्रसंचालक म्हणून ‘ढोलकीच्या तालावर’ हा शो होस्ट केला. या कार्यक्रमादरम्यान त्याला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळाले. पण आता हा कार्यक्रम महाअंतिम सोहळ्यासह प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. ‘ढोलकीच्या … Read more

‘लहान बाळ परमेश्वराचे रूप…’; ‘आई कुठे काय करते’मधील चिमुकल्या जानकीसाठी अनिरुद्धची पोस्ट

Milind Gawali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’मधील जवळपास सर्व पात्र प्रचंड लोकप्रिय ठरली आहेत. प्रेक्षकांसाठी आता ही पात्रे रोजच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाली आहेत. मालिकेतील अरुंधती, अनिरुद्ध, संजना, आशुतोष आणि अगदी छोटुशी जानकीसुद्धा या मालिकेत वेगवेगळे रंग भरत असते. तिच्या मालिकेत असण्याने सेटवर चैतन्य असते आणि हेच सांगताना अभिनेते मिलिंद गवळी यांनी एक पोस्ट शेअर … Read more

TRP’च्या शर्यतीत तेजश्रीची बाजी; अरुंधती, सायलीला मागे टाकत ‘प्रेमाची गोष्ट’ने पटकावला पहिला नंबर

Star Pravah Serials

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह या लोकप्रिय वाहिनीवरील जवळपास सगळ्याच मालिका प्रेक्षकांच्या लाडक्या मालिका आहेत. त्यामुळे प्रेक्षक दररोज न चुकता या मालिका आवर्जून पाहतात. शिवाय अलीकडेच सुरु झालेल्या नव्या मालिकांनादेखील प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. जुई गडकरी आणि अमित भानुशाली यांची प्रमुख भूमिका असलेली ‘ठरलं तर मग’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वल क्रमांकावर होती. पण … Read more

‘त्याच्या चरणापाशी पोहोचले आणि..’; लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन सुखावली अभिनेत्री

Vidisha Mhaskar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच ‘रंग माझा वेगळा’ मालिकेने निरोप घेतला. यानंतर मालिकेतील अभिनेत्री अनघा अतुलने हॉटेल व्यवसायात पदार्पण केल्याचे जाहीर केले. यानंतर आता मालिकेतील आणखी एका अभिनेत्रीने आनंदाची बातमी शेअर केली आहे. या मालिकेत आयेशा हे निगेटिव्ह पात्र साकारून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजेच विदिशा म्हसकर. ती सध्या ‘झी मराठी’च्या नव्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. … Read more