अल्पावधीतच ‘या’ लोकप्रिय मालिकेने घेतला निरोप; कमी टीआरपीमुळे गाशा गुंडाळला

Goda Masala

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक मालिका अचानक ऑफ एअर गेल्या. यामध्ये अनेक लोकप्रिय मालिकांचा समावेश होता. ‘ठिपक्यांची रांगोळी’, ‘सहकुटुंब सहपरिवार’, ‘लोकमान्य’ , ’36 गुणी जोडी’ , ‘तू चाल पुढं’ या आणि अन्य काही मालिका नुकत्याच ऑफ एअर गेल्या. यानंतर आता आणखी एका लोकप्रिय मालिका अल्पावधीतच अचानक प्रेक्षकांचा निरोप घेतल्याचे समोर आले आहे. सध्या … Read more

नवं पात्र..नवी मालिका..!! झी मराठीच्या नव्या मालिकेत प्रसाद जवादेची एंट्री; पहा व्हिडीओ

Paaru

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘झी मराठी’ वाहिनीवरील अनेक मालिका एका मागे एक ऑफ एअर होताना दिसल्या. यातील काही मालिकांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले तर काही मालिकांनी कमी वेळात गाशा गुंडाळला. या जुन्या मालिका निरोप घेत असताना झी मराठीच्या नव्या मालिकांचे फर्स्ट लूक समोर आले आहेत. ‘पारु’, ‘शिवा’, ‘जगद्धात्री’ या तीन नव्या मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार … Read more

अधिपती उचलणार मास्तरीण बाईंवर हात; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत मोठं वळण येणार

Tula Shikvin Changlach Dhada

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. या मालिकेचे कथानक आणि मालिकेतील पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहेत. आता या मालिकेचे कथानक लवकरच मोठे वळण घेताना दिसणार आहे. मालिकेत एक नवा ट्विस्ट आला आहे. अधिपतीचे वडील म्हणजेच चारुहास यांची वाचा परतली असून अक्षरासमोर भुवनेश्वरीचं दडवून ठेवलेलं मोठं सत्य … Read more

चला निरोप घेतो!! ‘तू चाल पुढं’ फेम अभिनेत्याने शेअर केला सेटवरील भावुक क्षण; व्हिडीओ झाला व्हायरल

Tu Chal Pudha

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘झी मराठी’ वाहिनीवरील अनेक मालिकांनी गेल्या काही काळात प्रेक्षकांचा निरोप घेतल्या. काही मालिका कथानक पूर्ण करून संपल्या तर काही कमी टीआरपीमूळे बंद करण्यात आल्या. अशातच आणखी एक मालिका उद्या प्रेक्षकांचा निरोप घेते आहे. हि मालिका म्हणजे ‘तू चाल पुढं’. या मालिकेत एका सामान्य गृहिणीचा प्रवास दाखवण्यात आला होता. मालिकेत अभिनेत्री दीपा परब … Read more

सागरने सईला दिलेल्या वाईट वागणुकीचा मुक्ता विचारणार जाब; ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा नवा प्रोमो व्हायरल

Premachi Goshta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह’वरील लोकप्रिय मालिका ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये अलीकडेच सागर- मुक्ताचं लग्न पार पडलं. त्यामुळे चिमुकल्या सईची कस्टडी कोळी कुटुंबाला मिळाली. यामुळे मुक्ता, सागर, सईसोबत कोळी आणि गोखले कुटुंबीय आनंदात आहेत. तर दुसरीकडे हर्षवर्धनचा डाव पलटल्यामुळे तो नवी खेळी खेळताना दिसणार आहे. ज्याला सागर बळी पडून सागर त्याच्या लेकीला म्हणजेच सईला वाईट वागणूक देताना … Read more

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत नागिणीची एंट्री; प्रेक्षक म्हणाले, ‘दर्जा गेला रे..’

Suruchi Adarkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मन जिंकली होत. मालिकेचे कथानक अत्यंतलक्षवेढू , रहस्यमय आणि उत्सुकता वाढवणारे होते. त्यामुळे प्रेक्षकांनी मालिकेला पोराचांड प्रेम दिले. सध्या या मालिकेचा ट्रॅक फारच वेगळ्या वळणावर असताना एका नव्या पात्राची एंट्री झाली आहे. या मालिकेत तितीक्षा तावडे, ऐश्वर्या नारकर, अजिंक्य ननावरे यांच्यासह … Read more

अश्विनी वाघमारे घेणार प्रेक्षकांचा निरोप; झी मराठीची ‘तू चाल पुढं’ मालिका ऑफ एअर होणार

Tu Chaal Pudh

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘झी मराठी’ वाहिनीवरील अनेक मालिका गेल्या काही महिन्यात लागोपाठ प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसलय. अजूनही मालिका बंद होण्याचा पाढा सुरूच आहे. गेल्या २०२३च्या वर्षाच्या शेवटी डिसेंबरमध्ये ‘नवा गडी नवं राज्य’ आणि ‘३६ गुणी जोडी’ या दोन मालिका ऑफ एअर झाल्या. या मालिकांचा टीआरपी इतर मालिकांच्या तुलनेत कमी असल्यामुळे वाहिनीने हा निर्णय घेतला. यानंतर … Read more

‘खूप फिल्मी वाटू शकतं…’; ‘BIGG BOSS मराठी 4’ संबंधित अक्षय केळकरची स्पेशल पोस्ट

Akshay Kelkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता आणि अभिनेता अक्षय केळकर हा सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. त्यामुळे वेगवेगळ्या लुकसह वेगवगळ्या पोस्ट शेअर करत तो नेहमीचा चर्चेत येताना दिसतो. अभिनेता, निवेदक आणि चित्रकार अशी अक्षयची ओळख आहे. सोशल मीडियावर तो कायम आपली चित्र आणि कलाकृतीचे दर्शन घडवताना दिसतो. शिवाय बिग बॉससाठी तो कायम … Read more

‘ठरलं तर मग’मधील अपघाताचा प्रसंग दाखवण्यासाठी टीमने घेतली प्रचंड मेहनत; BTS व्हिडिओ व्हायरल

Tharala Tar Mag

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. या मालिकेचे कथानक, यातील पात्र, येणारे ट्विस्ट कायम प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. मालिकेतील अर्जुन आणि सायलीची जोडी तर प्रेक्षकांची फारच लाडकी आहे. त्यामुळे हि मालिका टीआरपीच्या रेसमध्ये देखील कायम टॉप ५ मध्ये दिसते आहे. सध्या मालिकेत मधूभाऊंच्या केसचा सिक्वेन्स सुरू आहे आणि … Read more

‘.. ती परत आलीये’; ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत काळ बनून भूतकाळ उभा राहणार

Sukh Mhanje Nakki Kay Asta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असत’ या लोकप्रिय मालिकेचे नवे पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसत आहे. जयदीप- गौरीच्या पुनर्जन्मात त्यांनी अधिराज- नित्या म्हणून जन्म घेतला असून ते एकमेकांसमोर आले आहेत. अनोळखी असूनही त्यांच्यातील ओळखीचे नटे त्यांना एकमेकांकडे ओढताना दिसत आहे. मालिकेतील काही जुन्या पात्रांनी निरोप घेतल्याने मालिकेतील मजा निघून जाईल … Read more

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत सुरुची अडारकरची एंट्री; साकारणार ‘हि’ महत्वाची भूमिका

Suruchi Adarkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही सध्या चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेचे कथानक आणि त्यातील रहस्यांचा शोध मालिकेला सतत चर्चेत ठेवत असतो. सध्या या मालिकेत पंचपीटीका रहस्याचा शोध सुरू आहे. जो प्रेक्षकांना मालिकेशी बांधून ठेवतोय. मालिकेत रुपालीचं विरोचक आहे हे सत्य अद्वैतसमोर आल्यानंतर आता त्याच्या जीवाला आणखीच धोका … Read more

‘रमा राघव’ मालिकेतून ‘या’ अभिनेत्रीची एक्झिट; लग्नानंतर सोडली मालिका

Rama- Raghav

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री सोनल पवारचं नुकतंच मोठ्या थाटामाटात लग्न पार पडलं. दिनांक २८ डिसेंबर २०२३ रोजी सोनलने तिचा अनेक वर्षांपासूनचा मित्र समीर पालुष्टेसोबत लग्नगाठ बांधली. सोनल आणि समीरचा लग्नसोहळा अत्यंत जंगी पद्धतीने पार पडला. अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवर सोनलने तिच्या लग्नाआधीचे विधी मेहंदी, हळद व संगीत सोहळ्याचे अनेक फोटो तसेच व्हिडीओ … Read more

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेच्या दिग्दर्शकाचे निधन; कलर्स मराठीने वाहिली श्रद्धांजली

Umesh Namjoshi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वातून अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांचे दिग्दर्शन करीत प्रेक्षकांचे उत्तम कलाकृती देणारे दिग्दर्शक उमेश नामजोशी यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक मराठी कलाकार तसेच तंत्रज्ञ मंडळींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उमेश नामजोशी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. यामध्ये अभिनेता … Read more

‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेत्रीची बॉयफ्रेंडसाठी रोमँटिक पोस्ट; क्युट व्हिडिओतुन शेअर केले स्पेशल मुमेंट

Mrunali Shirke

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाहवर काही महिन्यांपूर्वी सुरू झालेली ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका सध्या टीआरपीच्या शर्यतीत अव्वल क्रमांकावर आहे. या मालिकेने अगदी अल्पवधीतच प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्यामुळे या मालिकेच्या कथानकासोबत या मालिकेतील प्रत्येक पात्र घराघरात पोहोचले आहे. मुक्ता, सागर, सई, सावनी यांच्या व्यक्तिरिक्त मालिकेतील इतर पात्रांनीदेखील प्रेक्षकांच्या मनावर जादू केली आहे. यातील एका अभिनेत्रीने … Read more

‘प्रेमास रंग यावे’ मालिकेच्या प्रेक्षकांना धक्का; वडिलांच्या आजारपणामुळे अभिनेत्रीने सोडली मालिका

Premas Rang Yave

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अनेक मालिका प्रेक्षकांच्या प्रचंड लोकप्रिय आहेत. यामध्ये वेगवेगळ्या वाहिनीवरील विविध आशयाच्या मालिकांचा समावेश आहे. मालिकांमधील ट्विस्ट, कलाकारांचे अभिनय, पार्श्वसंगीत यांमुळे मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असतात. दरम्यान ‘सन मराठी’ वाहिनीवरील एका मालिकेत एक मोठा बदल होणार आहे. ज्यामुळे प्रेक्षकांना मोठा धक्का लागला आहे. या मालिकेतील मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीची अचानक झालेली एक्झिट हि … Read more