मनसोक्त हसणारी ‘पारू’.. बिनधास्त जगणारे ‘शिवा’; झी मराठीवर सुरु होणार दोन नव्या मालिका

Paaru_Shiva

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही महिन्यांपासून ‘झी मराठी’ वाहिनीवरील अनेक मालिका बंद झाल्या. मालिका बंद होण्याचा सिलसिला अजूनही सुरूच आहे. ‘लोकमान्य’, ‘यशोदा – गोष्ट श्यामच्या आईची’, ‘लवंगी मिरची’, ‘दार उघड बये’ या मालिका केवळ कमी टीआरपी असल्याच्या कारणास्तव बंद करण्यात आल्या. अवघ्या काही महिन्यातच या मालिका बंद झाल्यानंतर आता लवकरच ‘३६ गुणी जोडी’ आणि ‘नवा … Read more

‘त्या’ खास व्यक्तीच्या आठवणीत भावुक झाला हार्दिक जोशी; म्हणाला, ‘मला नेहमी खंत राहील..’

Hardeek joshi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। चालतंय की.. म्हणत अभिनेता हार्दिकने जोशीने साकारलेला राणा दा प्रत्येकाच्या मनात घर करून बसला.या भूमिकेमुळे अभिनेता हार्दीक जोशीला मोठा चाहता वर्ग मिळाला. त्याचे चाहते त्याला कायम वेगवेगळ्या भूमिकांमध्ये, प्रोजेक्ट्समध्ये पाहण्यासाठी आतुर असतात. सध्या तो झी मराठीवरील ‘जाऊ बाई गावात’ या रिऍलिटी शोचे सुत्रसंचालन करताना दिसतोय. हार्दीकचा हा शो प्रचंड चर्चेत असून प्रेक्षकांचा … Read more

भल्याभल्यांची विकेट घ्यायला येतायत ‘ड्रामा Juniors’; झी मराठीच्या नव्या रिऍलिटी शोची जोरात चर्चा

Drama Juniors

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘झी मराठी’ हि अत्यंत लोकप्रिय वाहिनी आहे. या वाहिनीवरील जवळपास सर्व मालिका प्रेक्षक आवर्जून पाहतात आणि पसंती दर्शवतात. केवळ कार्यक्रम नव्हे तर या वाहिनीवरील रिऍलिटी शो, सिंगिंग शोदेखील तितकेच लोकप्रिय आहेत. अलीकडेच ४ डिसेंबर २०२३ रोजी या वाहिनीवर ‘जाऊ बाई गावात’ हा नवीन रिअ‍ॅलिटी शो सुरू करण्यात आला. ज्याचं सूत्रसंचालन प्रेक्षकांचा लाडका … Read more

‘शेवट गोड सगळंच गोड..’; ‘NGNR’ मालिकेच्या कलाकारांनी ‘असा’ साजरा केला शूटिंगचा शेवटचा दिवस

Nava Gadi Nava Rajya

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘झी मराठी’ वाहिनीवरील बऱ्याच जुन्या मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. यामध्ये ‘लोकमान्य’, ‘यशोदा – गोष्ट श्यामच्या आईची’, ‘लवंगी मिरची’, ‘दार उघड बये’ या मालिकांचा समावेश आहे. यांपैकी काही मालिकांच्या जागी नव्या मालिका सुरु झाल्या असून येत्या काळात ‘३६ गुणी जोडी’ आणि ‘नवा गडी नवं राज्य’ या दोन मालिका देखील ऑफ एअर जाणार आहेत. … Read more

सोनी मराठीवर सुरु होणार नवी मालिका; ‘निवेदिता माझी ताई’चा खोडकर प्रोमो आऊट

Nivedita Mazi Taai

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही महिन्यांपासून अनेक मालिका ऑफ एअर गेल्या. यातील काही मालिकांची जागा नव्या मालिकांनी घेतली आहे. आतापर्यंत बऱ्याच नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आल्या असून अल्पावधीतच लोकप्रिय झाल्या आहेत. यामध्ये आता आणखी एका मालिकेचा समावेश झाला आहे. सोनी मराठी वाहिनीवर लवकरच ‘निवेदिता, माझी ताई’ हि मालिका सुरु होते आहे. ज्याचा सुरू नुकताच रिलीज … Read more

‘लक्ष्मीच्या पावलांनी’ फेम अभिनेत्याचा थाटामाटात पार पडला विवाहसोहळा; पहा फोटो

Dhruv Datar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। या वर्षातील हा शेवटचा महिना सुरु आहे आणि या महिन्यात अनेक सेलिब्रिटी मंडळी लग्न बंधनात अडकताना दिसत आहे. प्रसाद जवादे- अमृता देशमुख, पियुष रानडे- सुरुची अडारकर हे कलाकार नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. तर येत्या काही दिवसात मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे, स्वानंदी टिकेकर, आशिष कुलकर्णी हेसुद्धा लग्नबंधनात अडकणार आहेत. यातच आता आणखी एका … Read more

गौरव मोरेने घेतला हास्यजत्रेतून ब्रेक; कारण सांगत म्हणाला, ‘माझ्या सगळ्या स्किटमध्ये मारधाड..’

Gaurav More

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कॉमिक कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ घराघरांत पाहिला जातो. या कार्यक्रमातून अनेक विनोदवीर प्रेक्षकांच्या भेटीला आले आणि त्यांच्या पसंतीस उतरले. यांपैकी एक म्हणजे अभिनेता गौरव मोरे. विनोदाचं परफेक्ट टायमिंग साधत गौऱ्याने कायम वेगवेगळ्या स्किट्समधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या कार्यक्रमामुळे गौरव मोरेला एक वेगळी ओळख मिळाली. गौरव मोरेला फिल्टरपाड्याचा बच्चन … Read more

‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेचा शेवटचा भाग ‘या’ दिवशी प्रसारित होणार; अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट व्हायरल

Nava Gadi Nava Rajya

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मालिका आणि प्रेक्षक यांचं नातं काही औरच असतं. दैनंदिन जीवनातील थोडासा विरंगुळा म्हणून प्रेक्षक मालिका पाहतात. हळूहळू या मालिकेतील कलाकार त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींमध्ये प्रेक्षक इतके रमून जातात कि ते आपल्या आयुष्याचा भागच समजू लागतात. त्यामुळे मालिकांसोबत आणि मालिकेतील कलाकारांसोबत प्रेक्षकांचे अनोखे नाते निर्माण होते. अशातच जेव्हा मालिका निरोप घेऊ लागतात तेव्हा … Read more

‘बाजार उठवीन तुमचा..’; ‘शुभविवाह’ मालिकेत निळू फुलेंच्या लेकीची दमदार एंट्री

Gargi Phule Thatte

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका या प्रेक्षकांच्या आयुष्याचा जणू एक भाग असतात. दैनंदिन जीवनातील विरंगुळा म्हणून प्रेक्षक आवर्जून वेगवेगळ्या मालिका पाहतात. मालिकेचे कथानक, त्यातील कलाकार हे आपसूकच प्रेक्षकांसाठी महत्वाचे होऊन जातात. अशीच एक प्रेक्षकांची लाडकी मालिका ‘शुभविवाह’ आता अत्यंत वेगळ्या आणि रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. मुख्य म्हणजे या वळणावर एका नव्या पात्राची दमदार एंट्री … Read more

‘मुलगी पसंत आहे’ मालिकेच्या पहिल्याच प्रोमोने जिंकली प्रेक्षकांनी मन; ‘त्या’ ट्विस्टने वाढवली उत्सुकता

Mulgi Pasant Ahe

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक मालिकांनी वेगवेगळ्या कारणांमुळे प्रेक्षकांचा निरोप घेतला. यातील काही मालिकांचे कथानक पूर्ण झाले, तर काही मालिकांचा टीआरपी कमी असल्यामुळे वाहिनीने बंद करून टाकल्या. अशातच आता काही नव्या मालिकांची मनोरंजन विश्वात भर पडताना दिसत आहे. सन मराठी वाहिनीवरील लवकरच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेचे नाव ‘मुलगी … Read more

‘तुमच्यामुळे.. शूटिंगचा सेट घर बनतो’; पडद्यामागील कलाकारांसाठी रुपाली भोसलेची खास पोस्ट

Rupali Bhosle

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहनावरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मधून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री रुपाली भोसले कायम चर्चेत असते. या मालिकेत ती ‘संजना’ हे पात्र साकारते आहे. तिच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळत आहे. रुपाली सोशल मीडियावर फार सक्रिय असते. ज्यामुळे ती कायम काही ना काही पोस्ट शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते. … Read more

सायली प्रतिमाची भेट होणार..? नकळत आईने दिला लेकीला आशीर्वाद; प्रोमो झाला व्हायरल

Tharala Tar Mag

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका चांगलीच रंगात आली आहे. सध्या या मालिकेत अर्जुनच्या वाढदिवसाचा सीक्वेन्स सुरू आहे. कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमूळे सायली अर्जुनला एकमेकांच्या वाढदिवसाबद्दल काहीच माहिती नाही. दरम्यान सासूबाईंकडून सायलीला अर्जुनच्या वाढदिवसाची माहिती मिळते आणि सुभेदार कुटुंबीयांना खोटं प्रेम दाखवण्यासाठी हे जोडपं एकत्र वाढदिवस साजरा करणार आहेत. तर दुसरीकडे प्रतिमा … Read more

झी मराठीची ‘नवा गडी नवं राज्य’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

Nava Gadi Nav Rajya

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वात ‘झी मराठी’ वाहिनी हि अत्यंत लाडकी वाहिनी म्हणून प्रसिद्ध आहे. या वाहिनीवरील जवळपास सर्व मालिका प्रेक्षक आवडीने पाहतात. पण गेल्या काही महिन्यांपासून झी मराठीवरील मालिका केवळ टीआरपी कमी असल्यामुळे बंद करण्याची वेळ वाहिनीवर आली. दर्जेदार कथानक असूनही काही मालिकांना जबरदस्ती बंद करावे लागले. यामध्ये आता लोकप्रिय ठरलेली ‘नवा गाडी नवं … Read more

‘माणूस म्हणून खूप काही…’; अवधूत गुप्ते आणि महेश काळेंसाठी अभिनेत्याची खास पोस्ट

Sameer Paranjape

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठीवर सध्या सुरु असलेल्या ‘सूर नवा ध्यास नवा – आवाज तरुणाईचा’ या विशेष पर्वातून अलीकडेच अभिनेता समीर परांजपे बाहेर पडला. या कार्यक्रमात त्याने गायलेली गाणी रसिकांच्या मनाला भिडली. पण प्रवास कुठेतरी थांबायचाचं… तसा समीरचा हा प्रवास थांबला आणि या सुरेल तसेच सुंदर प्रवासात त्याचे सारथी ठरलेल्या प्रत्येकाचे आभार मनात त्याने एक … Read more

‘नातं बदलणार.. गोडवा वाढणार’; लग्नानंतर सई मुक्ता आंटीला ‘या’ नावाने हाक मारणार

Premachi Goshta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता राज हंचनाळे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. हिंदी मालिकेचा रिमेक असूनही प्रेक्षकांनी या मालिकेला विशेष प्रेम दिले आहे. सध्या हि मालिका अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. सईवरील प्रेमाखातर मुक्ता आणि सागर एकमेकांसोबत लग्न करण्यास तयार झाले आहेत. … Read more