अखेर सत्य उघड होणार!! प्रिया- अस्मिताचा खोटेपणा अर्जुनसमोर येणार; मालिकेचा नवा प्रोमो व्हायरल

Tharal Tar Mag

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ अगदी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल. सध्या या मालिकेचा टीआरपी इतर मालिकांना तगडी टक्कर देताना दिसत आहे. मालिकेच्या कथनकानुसार, सायली- अर्जुनचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झाल्याचे आपण पाहिले. मात्र अलीकडेच सायली गरोदर असल्याचे समोर आले आणि सुभेदार कुटुंबात आनंदी आनंद झाला. कॉन्ट्रॅक्ट मरीज असताना सायली गरोदर कशी … Read more

‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेचे 900 भाग पूर्ण; वाहिनीने मानले प्रेक्षकांचे आभार

Star Pravah Serials

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह हि मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय वाहिनी आहे. या वाहिनीवरील जवळपास सर्व मालिका प्रेक्षक आवर्जून पाहतात. छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’, ‘ठिपक्यांची रांगोळी’, ‘ठरलं तर मग’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’, ‘प्रेमाची गोष्ट’ या सर्व मालिका स्टार प्रवाहाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतात. या मालिकांवर प्रेक्षकांकडून कायम प्रेमाचा वर्षाव होताना दिसतो. … Read more

Bigg Boss 17 | एक कृती पडली महागात, सलमान खान दाखवणार अंकिता आणि विकीला थेट बिग बॉसच्या घराच्या बाहेरचा रस्ता

Bigg Boss 17

Bigg Boss 17 |अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे ‘बिग बॉस 17’ मधील दोन दोन चांगले स्पर्धक आहेत. जिथे अंकिताचे बोल्ड व्यक्तिमत्वासाठी तिचे कौतुक केले जात आहे. त्याचवेळी, नेटिझन्स विकीला या सीझनचा ‘मास्टरमाइंड’ म्हणत आहेत. ही जोडी ‘बिग बॉस’च्या 17 व्या सीझनच्या सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. परंतु आता असे दिसते की अंकिता आणि … Read more

‘जीव माझा गुंतला’मधील मल्हार ‘या’ नव्या मालिकेत दिसणार; महत्वाची भूमिका साकारणार

Saurabh Chaughule

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी वाहिनी ही टीआरपी रेसमधील अत्यंत आघाडीची वाहिनी आहे. या वाहिनीवरील मालिका प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस पडताना दिसतात. याच वाहिनीवरील ‘जीव माझा गुंतला’ ही मालिका अलीकडेच सप्टेंबर महिन्यात बंद झाली. मालिकेने अचानक निरोप घेतल्यामुळे प्रेक्षक नाराज झाले. मालिका संपली मात्र मालिकेतील अंतरा आणि मल्हार प्रेक्षकांच्या स्मरणात राहिले. तर आता प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी … Read more

‘जयदीप- गौरीच्या प्रेमाचा शेवट करणार शालिनी..’; मालिकेचा अंगावर काटा आणणारा प्रोमो व्हायरल

Sukh Mhanje Nakki Kay Asta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे. या मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती लाभली आहे. मालिकेचे कथानक, वळणे, कलाकारांचा अभिनय आणि शीर्षक गीत प्रेक्षकांच्या पसंतीचे कारण ठरले. दरम्यान नुकतेच या मालिकेने ९०० भाग पूर्ण करून आणखी एक यशस्वी टप्पा पूर्ण केला आहे. मध्यंतरी … Read more

‘तू परत आल्याने..’; ‘नवा गडी नवं राज्य’मधील रमासाठी वर्षाने शेअर केली खास पोस्ट

Anita Date_Kirti Pendharkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील ‘नवा गडी नवं राज्य’ ही घराघरात लोकप्रिय ठरलेली मालिका आहे. मालिकेतील रमा, आनंदी, राघव या त्रिकुटाने तर प्रेक्षकांच्या मनात कायमची जागा निर्माण केली आहे. या मालिकेत पल्लवी पाटील, अनिता दाते, कश्यप परुळेकर, वर्षा दांदळे, कीर्ती पेंढारकर हे कलाकार महत्वाच्या भूमिकांमध्ये दिसत आहेत. त्यांच्या भूमिकांना कायम प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळते. … Read more

MHJ फेम वनिता खरातची ‘या’ मालिकेत खतरनाक एंट्री; साकारतेय महत्वपूर्ण भूमिका

Vanita Kharat

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कॉमिक शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधून अनेक विनोदी कलाकार प्रकाश झोतात आले. यांपैकी एक आणि प्रेक्षकांची अत्यंत लाडकी अभिनेत्री म्हणजे वनिता खरात. परफेक्ट कॉमिक टायमिंगच्या जोरावर वनिताने स्वतःचा चाहता वर्ग निर्माण केला आहे. आतापर्यंत तिने सादर केलेल्या प्रत्येक प्रहसनात तिच्या पदरी आलेली भूमिका गाजली आहे. केवळ महाराष्ट्राची हास्यजत्रा नव्हे … Read more

‘या भुमिकेनं आयुष्यभर पुरून उरेल एवढं…’; ‘सिंधुताई माझी माई’ मालिकेला मानेंचा निरोप

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मालिका विश्वात किरण माने माहित नाहीत असे क्वचितच कुणी भेटेल. केवळ अभिनेता नव्हे तर उत्तम सदारकर्ता आणि वक्ता म्हणूनदेखील किरण माने यांची ओळख आहे. त्याच्या अभिनयाइतकीच लेखणीलादेखील धार आहे. त्यामुळे त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली प्रत्येक पोस्ट कायम चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून ते कलर्स मराठीवरील ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत सिंधुताईंचे … Read more

सुयश टिळकची ‘ही’ मालिका होणार बंद; प्रेक्षकांना द्यावा लागणार निरोप

Jau Nako Dur Baba

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका आणि प्रेक्षक यांचे नाते दिवसेंदिवस घट्ट होताना दिसत आहे. चित्रपटांइतकेच मालिका देखील मनोरंजनाचे अत्यंत महत्वपूर्ण आणि प्रभावी माध्यम आहे. विविध वाहिनींवरील विविध मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत असताना काही मालिका मात्र सपशेल फसताना दिसतात. अलीकडच्या काळात टीआरपी न मिळाल्याने काही मालिकांनी अक्षरशः माना टाकल्या. तर काही मालिका कथानक पूर्ण झाल्याने निरोप … Read more

अखेर अधिपतीने सांगून टाकलं.. खऱ्या आयुष्यात ‘अशा’ आहेत मास्तरीण बाई; जाणून घ्या

Hrisikesh_Shivani

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ हि मालिका चांगलीच रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे- कुलकर्णी, हृषीकेश शेलार आणि अभिनेत्री कविता मेढेकर या मुख्य भूमिकेत आहेत. तिघांच्याही भूमिकांनी मालिकेच्या कथानकाला चांगली साथ दिली आहे. त्यामुळे अगदी अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे. … Read more

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ही’ लोकप्रिय मालिका होणार बंद

Star Pravah Serials

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजनाच्या दुनियेत मालिकांचे एक विशेष स्थान आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या दैनंदिन जीवनात मनोरंजनाचे महत्वपूर्ण माध्यम म्हणून मालिकांकडे पाहिले जाते. आजच्या घडीला नीट पाहिले तर अनेक वाहिनींवरील मालिका लोकप्रिय आहेत. ज्यामध्ये स्टार प्रवाहच समावेश आहे. या वाहिनीवरील प्रत्येक मालिकेचे कथानक प्रेक्षकांच्या पसंतीचे कारण ठरले आहे. असे असताना स्टार प्रवाह वाहिनीवरील एक लोकप्रिय मालिका बंद … Read more

Aai Kuthe Kay Karte – आशुतोषने अरुंधतीकडे व्यक्त केली बाबा होण्याची इच्छा; नेटकरी म्हणाले, ‘आहेत ती मुलं कमी आहेत..?’

Aai Kuthe Kay Karte

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Aai Kuthe Kay Karte) स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. पहिल्या दिवसापासून या मालिकेने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. मालिकेचे कथानक, कलाकारांचा अभिनय, मालिकेतील ट्विस्ट आणि टर्न्स सगळं काही प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून हि मालिका टीआरपी रेसमध्येही अव्वल होती. होती म्हणायचे कारण … Read more

औक्षण, केक अन धिंगाणा!! स्टार प्रवाहने साजरा केला आपल्या सिद्धूचा बड्डे; अभिनेता झाला भावुक

Siddharth Jadhav

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता सिद्धार्थ जाधव याने केवळ अभिनयाच्या जोरावर सिने विश्वात भक्कम स्थान निर्माण केले आहे. केवळ मराठीच नव्हे तर बॉलिवूड सिनेविश्वातदेखील त्याने आपल्या अभिनयाची चांगलीच छाप पाडली आहे. उत्तम अभिनयाबरोबरच विनोदी शैलीमुळे सिद्धूचा चाहता वर्ग वाढला आहे. नुकताच सिद्धार्थचा वाढदिवस झाला. यानिमित्ताने ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या मंचावर लाडका होस्ट सिद्धार्थ जाधवचा वाढदिवस साजरा … Read more

‘ठरलं तर मग’ आणि ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या कलाकारांचा सिद्धूसोबत धिंगाणा

Star Pravah Episode

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ हि मालिका टीआरपीच्या रेसमध्ये अव्वल स्थानावर आहे. मालिकेत अभिनेत्री जुई गडकरी आणि अभिनेता अमित भानुशाली यांच्या मुख्य भूमिका आहेत. त्यांची जोडी, मालिकेचे कथानक आणि कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस पडले आहे. तर अलीकडेच सुरु झालेली ‘प्रेमाची गोष्ट’ हि मालिका या मालिकेला टीआरपीत चांगली टक्कर देताना दिसत आहे. … Read more

‘रमा राघव’ मालिकेतून गौतम जोगळेकरांनी घेतला ब्रेक; व्हिडिओतून केले कारण स्पष्ट

Rama Raghav

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी वाहिनीवरील ‘रमा राघव’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या लोकप्रियतेमूळे तग धरून आहे. टीआरपी कमी असल्यामुळे खरंतर या मालिकेचा देखील पत्ता कट होणार होता. लवकरच ‘रमा- राघव’ मालिका बंद होणार अशा बातम्यांनी देखील जोर धरला. पण पुढे कथानकातील वळणे पाहून प्रेक्षकांनी मालिकेला चांगला प्रतिसाद दिला आणि हि मालिका सुरु राहिली. मालिकेतील रमा … Read more