Ashwini Kasar | ‘मुंबईने आपलं म्हटलं बुवा’, वाढदिवशी मराठमोळ्या अभिनेत्रीला लागली म्हाडाची लॉटरी

Ashwini Kasar

Ashwini Kasar |मुंबईमध्ये आपलं स्वतःचा हक्काचे एखाद घर असावे, असे सगळ्यांचीच इच्छा असते. परंतु मुंबईसारख्या शहरांमध्ये स्वतःची घर घेणे ही काही साधी गोष्ट नाही. आणि हेच स्वप्न आपल्या एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा पूर्ण झालेली आहे. नाटक मालिका यांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अश्विनी कासर हिने नवीन घर घेतले आहे. तिला म्हाडाची लॉटरी लागली आहे. तिने तिच्या वाढदिवशी … Read more

‘मुंबई’ने आपलं म्हटलं बुवा..!! मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रीला लागलं म्हाडाचं घर; शेअर केला Video

Ashvini Kasar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अश्विनी कासारने सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंदाची बातमी शेअर केली आहे. नुकताच तिने नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. ज्याची पहिली झलक तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे. या व्हिडिओत अश्विनी तिच्या कुटुंबीयांसोबत नव्या घरात पूजा करताना दिसते आहे. माहितीनुसार, अश्विनीला म्हाडाचं घर लागलं असून हे तीच पहिलं आणि … Read more